Useful Proceedings of the Constituent Assembly | #2 संविधान सभेचे मुख्य कार्य काय होते?

संविधान सभेचे कामकाज | घटना समितीचे कामकाज Proceedings of the Constituent Assembly म्हणजेच संविधान सभेचे मुख्य कार्य काय होते? हे आपण या लेखात पाहणार आहोत. 📌9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेची पहिली बैठक होवून फ्रान्सचे अनुकरण करून ज्येष्ठतम सदस्य असणाऱ्या ‘डॉ. सच्चिदानंद सिन्हा’ यांना संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवडले. 📌11 डिसेंबर 1946 रोजी संविधान … Read more

Sources of Our Indian Constitution भारताच्या राज्यघटनेचे स्त्रोत, #1 भारतीय घटना कशी तयार झाली?

भारतीय घटनेचे मुख्य स्त्रोत Sources of Our Indian Constitution म्हणजेच भारतीय घटनेचे मुख्य स्त्रोत कोणते आहेत? हे आज आपण या लेखात पाहणार आहोत. भारतीय राज्यघटनेतील तरतुदी साठ देशांच्या घटनेचा अभ्यास करून व भारत सरकार कायदा 1935 मधून घेण्यात आले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते; जगातील ज्ञात असलेल्या सर्व राज्यघटना धुंडाळून भारतीय राज्यघटना बनवण्यात आली … Read more

Budget Google Pixel 7a Launched in India | गुगलचा Pixel 7a भारतात दाखल

Googel Pixel 7a ची वैशिष्ट्ये Google Pixel 7a Launched in India. आज गुगलचा Pixel 7a भारतात दाखल झाला आहे. या Google Pixel 7a ची वैशिष्ट्ये तसेच त्याची किंमत आपण आज या लेखात पाहणार आहोत. हा फोन भारतात लॉंच होईल की नाही याची खूपच चर्चा सुरु होती. या फोनबद्दल खूपच उत्सुकता होती. तर पाहूयात या फोनची … Read more

मसुदा समितीची माहिती (Drafting Committee)

घटना समित्यांमधील सर्वांत महत्त्वपूर्ण समिती आज आपण मसुदा समितीची माहिती या लेखात पाहणार आहोत. घटना समित्यांमधील सर्वात महत्त्वाची समिती म्हणजे मसुदा समिती होय. नवीन राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली. ही समिती 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली. मसुदा समितीची माहिती पाहत असताना सर्व प्रथम या … Read more

असं घडतं बालपण…. माझे बालपण मराठी निबंध..

एखाद्या व्यक्तीच्या जीवनात बालपण महत्वाचे का आहे? “असं घडतं बालपण” यावर मी लेख लिहिला आहे. आवडला तर सर्वांनी शेअर करा त्या सर्वाना ज्यांना आपले बालपण महत्त्वाचे वाटते. असं घडतं बालपण…. नमस्कार सर्वांना🙏 खरचं बालपण किती आनंददायी असतं ना, ना कोणती चिंता, ना कोणतं पैश्याच टेंशन, लोक काय म्हणतील याचा विचारसुद्धा मनात येत नाही. सकाळी बिनधास्त … Read more

हुलग्याचं माडगं | कुळथाचं माडगं | पाककृती

Hulgyache Madage | Recipe in Marathi | Healthy Wealthy food आज आपण हुलग्याचं माडगं कसं बनवायचं हे बघूया… सर्वांत आधी आपल्याला हुलगे (कुळीथ) स्वच्छ निवडून भाजून गिरणीतून त्याचे पीठ दळून आणावे लागेल. साहित्य:- कृती:- Read also :- गव्हाच्या कापण्या पाककृती पूर्वीचे लोक सर्दी झाली की मस्त आणि स्वस्त माडगं प्यायचे आणि निरोगी, आनंदी जीवन जगायचे. … Read more

माझी यशस्वितेची परिभाषा | तुमच्या मते यशस्वी होण्याची परिभाषा काय आहे ?

माझी यशस्वितेची परिभाषा काय ते मी लेखात सांगायचा प्रयत्न करणार आहे. “यशस्विता मिळविणे असतेजगण्याची लढाई,प्रत्येकाच्या ठायी असतेनिराळीच परिभाषा यशस्वितेची, यशाचीअन् यश मिळविण्यात असतेभलतीच कठीणाई.” “यशस्विता म्हणजे आपल्या जीवनाच्या कोणत्याही कार्यक्षेत्रात आपण समाधानपूर्वक उच्चतम व उत्कृष्ट दर्जाची पातळी संपादन करणे होय.” जेवढ्या व्यक्ती तेवढ्या व्यक्तींची यशस्वितेची परिभाषा, त्याबद्दलचे विचार हे भिन्न-भिन्न असणारच. याप्रमाणेच माझी पण यशस्वितेची … Read more

घटना समितीची प्रक्रिया | संविधान सभा

*संविधान सभा (पार्श्वभूमी) :- 1946 च्या कॅबिनेट मिशन प्लॅनच्या मदतीने ‘संविधान सभा’ स्थापना करण्यात आली. भारतासाठी योग्य संविधान तयार करण्याचे काम संविधान सभेने केले. *संविधान सभा :- “लोकशाही देशाच्या राज्यघटनेवर चर्चा करून ती मान्य करण्याच्या हेतूने लोकांनी निवडून दिलेल्या सभेला ‘संविधान सभा’ म्हणतात.” आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच भारतासाठी संविधान सभेची मागणी करण्यात आली होती. … Read more

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज

“राजामधील माणूस आणि माणसांमधील राजा” दूरदृष्टी ठेऊन ज्याने समाज घडविलाशिक्षण, समता, लोककल्याणयांचा आदर्श घालून दिलाअसा लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजयांना आमुचा मानाचा मुजरा!!! कोल्हापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते, राजामधील माणूस आणि माणसांमधील राजा, आरक्षण देणारा पहिला राजा, कुशल जलनीती तज्ञ, प्राथमिक शिक्षण मोफत करणारा राजा, कर्तव्यदक्ष लोकराजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज होय. शाहू महाराजांचा जन्म 26 जून … Read more

वेताळबाबा यात्रा मोडनिंब | मुख्य आकर्षण- सोंगाच्या गाड्या

महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील एक गाव म्हणजे मोडनिंब होय. गाव तसं छोटसं पण शिक्षण, संस्कृती आणि माणुसकी जपणारे एक गाव. मोडनिंबमध्ये असणारा राजवाडा ऐतिहासिक वारसा जपणारी साक्ष आहे. या गावात हिंदू, मुस्लिम, हरिजन, जैन या सर्व धर्माची लोकं आनंदाने राहतात. याची ओळख गावात असणारी वेसच करून देते. म्हणजे बरोबर वेसीसमोर मारुतीचे मंदिर असून लगेच त्या … Read more