गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या | आकाड तळणे स्पेशल

  जे खेडेगावात राहतात, त्यांना सगळ्यांना माहीत असेल की, आपल्याकडे आषाढ महिन्यात आकाड तळणे हा प्रकार केला जातो. आकाड बनवून सगळ्यांना तो वाटला जातो, त्यातील एक प्रकार म्हणजे कापण्या…. हा लेख वाचून बऱ्याचजणींना आपले बालपण, आजी, शेजार, आकाड घेऊन येणारी आजी, मामा, मावशी नक्कीच आठवतील…. साहित्य:- *गव्हाचे पीठ, *2 चमचे बेसन, *4 चमचे हुरडा दळून … Read more

भारतीय संविधान किंवा राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया

*संविधान :-       देशाचा कारभार व्यवस्थितपणे व्हावा यासाठी काही नियमांची गरज असते, हे नियम एका विशिष्ट पुस्तकात समाविष्ट केले जातात, नियमांच्या या पुस्तकालाच ‘राज्यघटना’ किंवा ‘संविधान’ असे म्हणतात. *संविधान / राज्यघटनेचे महत्त्व :-       १) संविधान देशाचा मुलभूत कायदा आहे. संविधानाच्या चौकटीत राहूनच शासनाला सर्व कार्ये पार पाडावी लागतात.       २) नागरिक व शासन यांच्यातील … Read more

‘ति’ च्या मनाची घालमेल

खरचं आज काहीतरी लिहावं तर वाटतयं, पण मनाची घालमेल सुरु आहे.. लिहावं की नाही..कारण या लेखात सगळ्यांच्याच भावना जाग्या होतील कदाचित…. खरचं बाळ पोटात असतं तेव्हा सगळं जग म्हणत तुला मुलगा होईल, तुला मुलगी होईल..पण माझं बाळ सुखरूप माझ्या कुशीत यावं असं फक्त त्या आईला वाटतं; त्या आईच्या मनात मुलगा/ मुलगी ही घालमेल मुळी नसतेच. … Read more

1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाविषयी माहिती

श्रमाला मिळावे मोलघामाला मिळावे दामकामगारांना मिळो कामकामाला मिळो सन्मान                 सर्वांना आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा… चांगला पगार, चांगली वागणूक, 8 तास काम, पगारी सुट्टी या मागण्यांसाठी 1 मे 1980 ला रक्तरंजित आंदोलने झाली, यांत कामगारांचा विजय झाला. तेव्हापासून 1 मे हा दिवस “आंतरराष्ट्रीय कामगार दिवस” म्हणून साजरा केला … Read more

महाराष्ट्राविषयी थोडक्यात माहिती | माझा महाराष्ट्र | महाराष्ट्र दिन

महाराष्ट्राविषयी थोडक्यात माहिती | माझा महाराष्ट्र | महाराष्ट्र दिन प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र माझा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा        आपल्या भारत देशातील पश्चिम भागातील एक विकसनशील राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य होय. महाराष्ट्राला अनेक नेते, महान संत, अनेक अज्ञात व्यक्तींनी महान व पावन बनविले आहे. हिंदवी स्वराज्य निर्माण … Read more

Vivo X90 Pro 1 इंच कॅमेरा सेन्सर आणि 12GB RAM सह सादर

Vivo X90 Pro

Vivo X90 Pro 1 इंच कॅमेरा सेन्सर आणि 12GB RAM सह सादर करण्यात आला आहे. सर्वात प्रिमीयम असणाऱ्या X सिरीजमध्ये Vivo X90 Pro  स्मार्टफोन 26 एप्रिल 2023 रोजी भारतात सादर करण्यात आला आहे. विवोने काही दिवसांपूर्वी चीन व मलेशिया मध्ये लाँच केला होता. या Vivo X90 Pro फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये मध्ये 1-इंचाचा Sony IMX989 सेन्सरसह Zeiss … Read more

प्रस्तावना

सर्वांना माझा मनापासून नमस्कार🙏 मी “माझी राजभाषा” या नावाने मराठीमधून ब्लॉग सुरू करत आहे. यामध्ये शालेय विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, आवड असणारे वाचक या सर्वांसाठी मी वेगवेगळ्या विषयांवर लेखन करणार आहे. त्यासाठी शालेय पुस्तके, विविध प्रकाशित पुस्तके यांचा अभ्यास करून सर्वांना समजेल अशा सोप्या मराठी भाषेतून मी माहिती लिहणार आहे. जगण्यात अनुभवातून मिळालेले शहाणपण … Read more