गोड खुसखुशीत चंपाकळी रेसिपी | #4 Sweet Crispy Champakali – easy Recipe

लगेच तयार होणारा, कमी साहित्य लागणारा गोड पदार्थ, मिठी चंपाकळी आज आपण साधा सोपा, कमीत कमी साहित्य लागणारा गोड खुसखुशीत चंपाकळी (Sweet Crispy Champakali) हा पदार्थ करूया. बऱ्याचजणांना हा पदार्थ माहीत नाही. मलाही हा पदार्थ माहीत नव्हता, पण हा पदार्थ मला माझ्या सासूबाईंनी सांगितला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आपल्या नातेवाईकांचा कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असू देत … Read more

Delicious Crispy Puree #3 स्वादिष्ट तिखट कुरकुरीत पुऱ्या

चविष्ट, मस्त पदार्थ, तिखट कुरकुरीत पुऱ्या Delicious Crispy Pureeसुट्टी लागली की प्रत्येकाला वेध लागतात ते कुठंतरी मस्तपैकी ट्रिपला जायचे.. ट्रिपला जाणं म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचा विषय. पण ट्रिप जर लांबच्या प्रवासाची, 2 ते 4 दिवस मुक्काम करणारी असेल तर खूप मज्जा येते. पण त्याचवेळी घरातल्या प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो की, एवढे दिवस ट्रिप तर आहे, त्यामुळे … Read more

हुलग्याचं माडगं | कुळथाचं माडगं | पाककृती

Hulgyache Madage | Recipe in Marathi | Healthy Wealthy food आज आपण हुलग्याचं माडगं कसं बनवायचं हे बघूया… सर्वांत आधी आपल्याला हुलगे (कुळीथ) स्वच्छ निवडून भाजून गिरणीतून त्याचे पीठ दळून आणावे लागेल. साहित्य:- कृती:- Read also :- गव्हाच्या कापण्या पाककृती पूर्वीचे लोक सर्दी झाली की मस्त आणि स्वस्त माडगं प्यायचे आणि निरोगी, आनंदी जीवन जगायचे. … Read more

गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या | आकाड तळणे स्पेशल

  जे खेडेगावात राहतात, त्यांना सगळ्यांना माहीत असेल की, आपल्याकडे आषाढ महिन्यात आकाड तळणे हा प्रकार केला जातो. आकाड बनवून सगळ्यांना तो वाटला जातो, त्यातील एक प्रकार म्हणजे कापण्या…. हा लेख वाचून बऱ्याचजणींना आपले बालपण, आजी, शेजार, आकाड घेऊन येणारी आजी, मामा, मावशी नक्कीच आठवतील…. साहित्य:- *गव्हाचे पीठ, *2 चमचे बेसन, *4 चमचे हुरडा दळून … Read more