32 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा व MediaTek 8020 या दमदार प्रोसेसरसह Motorola Edge 40 भारतात लाँच | Motorola Edge 40 launched in India with powerful MediaTek 8020 processor

Motorola Edge 40 मध्ये IP68 रेटींग व 5g च्या 14 बँड्ससह मिळतात आणखी जबरदस्त फिचर्स Motorola Edge 40 हा भारतातील पहिलाच स्मार्टफोन आहे जो मीडियाटेक डायमेन्सिटी 8020 या चिपसेटसह येतो. यासह आणखी अनेक अ‍ॅडव्हान्स फीचर्स असलेल्या मोटोरोला एज 40 ची बाकीचे फिचर्स आपण खाली पाहू.. प्रोसेसर Motorola Edge 40 या स्मार्टफोनमध्ये भारतात पहिल्यांदाच मीडियाटेक डायमेन्सिटी … Read more