Realme 11 Pro Plus 5g स्मार्टफोन २००mp Powerful कॅमेरा, ५०००mAh बॅटरी व १००w फास्ट चार्जिंगसह भारतात सादर

Realme ने Realme 11 Pro Plus 5g सह Realme 11 Pro 5g हे दोन फोन भारतात सादर केले आहेत. पाहूयात या फोनचे फीचर्स. कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स देणाऱ्या Realme या स्मार्टफोन कंपनीने आज भारतात Realme 11 Pro सिरीज लाँच केली आहे. यामध्ये Realme 11 Pro आणि Realme 11 Pro Plus हे दोन नवीन फोन लाँच … Read more