भारतीय कंपनी Lava ने सादर केला जबरदस्त Lava Agni 2 5g स्मार्टफोन | Indian company Lava has introduced the stunning Lava Agni 2 5g smartphone

Lava Agni 2 5g स्मार्टफोन मध्ये उत्कृष्ट डिस्प्लेसह आहेत आणखी खूप जबरदस्त फीचर्स भारतीय स्मार्टफोन कंपनी लावानं Lava Agni 2 5G हा आपला नवीन 5जी फोन सादर केला आहे. हा मोबाइल जबरदस्त फीचर्ससह कमी किंमतीत भारतात लाँच केला आहे. एका वर्षात फोन खराब झाला तर रिप्लेस करून मिळेल यासह २ वर्षे Android Updates व ३ … Read more