15 Important Features of Indian Constitution | भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये

Salient features of Indian Constitution राज्यघटनेमध्ये समाविष्ट असलेले विषय व आशय या दृष्टीने भारतीय संविधान उत्कृष्ट आहे. तर आज आपण आपल्या भारतीय राज्यघटनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.. Features of Indian Constitution भारतीय राज्यघटना ही जगातील इतर देशांच्या राज्यघटनेतून काही भाग घेऊन बनवली असली तरी भारतीय राज्यघटना ही इतर देशांच्या राज्यघटनेपेक्षा आगळी वेगळी आहे. 1946 च्या … Read more