RBI to withdraw 2000 notes completely | देशात पुन्हा नोटबंदी | 2000 रूपयांच्या नोटा होणार चलनातून बंद

RBI ने 2000 रूपयांची नोट बंद केली RBI to withdraw 2000 notes completely 8 नोव्हेंबर 2016 ला भारत सरकारकडून 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करणात आल्या होत्या. आता पुन्हा एकदा RBI ने देशात 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 8 नोव्हेंबर 2016 पासून ५०० व 1000 रुपयांच्या नोटा मध्यरात्री १२ वाजल्यापासून … Read more