आई तुझी खूप खूप आठवण येते गं…

आई तुझी खूप खूप आठवण येते गं

ए आई,आई मी खूप थकलेय गं, कधी एकदा तुझ्या मिठीत येऊन मनसोक्त रडू वाटतयं गं,आता शरीर पण रोज नवा त्रास देतंय आणि मनाच्या तर वेदनाच समजेना झाल्यात,खूप भूक लागते गं पण प्रेमाने कोणीच जेव म्हणत नाही,जेवण तर मीच बनविते पण केलेला पदार्थ मीच चाखू शकत नाही,सगळं घर पण सांभाळते, सगळ्यांच मन पण सांभाळते, पण मी … Read more

असं घडतं बालपण…. माझे बालपण मराठी निबंध..

एखाद्या व्यक्तीच्या जीवनात बालपण महत्वाचे का आहे? “असं घडतं बालपण” यावर मी लेख लिहिला आहे. आवडला तर सर्वांनी शेअर करा त्या सर्वाना ज्यांना आपले बालपण महत्त्वाचे वाटते. असं घडतं बालपण…. नमस्कार सर्वांना🙏 खरचं बालपण किती आनंददायी असतं ना, ना कोणती चिंता, ना कोणतं पैश्याच टेंशन, लोक काय म्हणतील याचा विचारसुद्धा मनात येत नाही. सकाळी बिनधास्त … Read more

माझी यशस्वितेची परिभाषा | तुमच्या मते यशस्वी होण्याची परिभाषा काय आहे ?

माझी यशस्वितेची परिभाषा काय ते मी लेखात सांगायचा प्रयत्न करणार आहे. “यशस्विता मिळविणे असतेजगण्याची लढाई,प्रत्येकाच्या ठायी असतेनिराळीच परिभाषा यशस्वितेची, यशाचीअन् यश मिळविण्यात असतेभलतीच कठीणाई.” “यशस्विता म्हणजे आपल्या जीवनाच्या कोणत्याही कार्यक्षेत्रात आपण समाधानपूर्वक उच्चतम व उत्कृष्ट दर्जाची पातळी संपादन करणे होय.” जेवढ्या व्यक्ती तेवढ्या व्यक्तींची यशस्वितेची परिभाषा, त्याबद्दलचे विचार हे भिन्न-भिन्न असणारच. याप्रमाणेच माझी पण यशस्वितेची … Read more

‘ति’ च्या मनाची घालमेल

खरचं आज काहीतरी लिहावं तर वाटतयं, पण मनाची घालमेल सुरु आहे.. लिहावं की नाही..कारण या लेखात सगळ्यांच्याच भावना जाग्या होतील कदाचित…. खरचं बाळ पोटात असतं तेव्हा सगळं जग म्हणत तुला मुलगा होईल, तुला मुलगी होईल..पण माझं बाळ सुखरूप माझ्या कुशीत यावं असं फक्त त्या आईला वाटतं; त्या आईच्या मनात मुलगा/ मुलगी ही घालमेल मुळी नसतेच. … Read more