श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर – पौराणिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळ | #2 A Legendary and Historical Tourist Spot

महाराष्ट्रातील अतिप्राचीन नरसिंह मंदिर आज आपण श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर मंदिराला भेट देवू या. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील हे एक नरसिंह रूपातील विष्णू मंदिर आहे. पौराणिक महत्त्व महाकाव्य महाभारताचे रचनाकार महर्षी व्यास बरेच दिवस या ठिकाणी वास्तव्यास होते. प्राचीन मंदिरांपैकी एक, अप्रतिम मंदिर, नीरा व भीमा नदीचा संगम, अतिशय आकर्षक व रमणीय ठिकाण, या क्षेत्राचा … Read more