गोड खुसखुशीत चंपाकळी रेसिपी | #4 Sweet Crispy Champakali – easy Recipe

लगेच तयार होणारा, कमी साहित्य लागणारा गोड पदार्थ, मिठी चंपाकळी आज आपण साधा सोपा, कमीत कमी साहित्य लागणारा गोड खुसखुशीत चंपाकळी (Sweet Crispy Champakali) हा पदार्थ करूया. बऱ्याचजणांना हा पदार्थ माहीत नाही. मलाही हा पदार्थ माहीत नव्हता, पण हा पदार्थ मला माझ्या सासूबाईंनी सांगितला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आपल्या नातेवाईकांचा कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असू देत … Read more