महाराष्ट्राविषयी थोडक्यात माहिती | माझा महाराष्ट्र | महाराष्ट्र दिन
महाराष्ट्राविषयी थोडक्यात माहिती | माझा महाराष्ट्र | महाराष्ट्र दिन प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र माझा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या भारत देशातील पश्चिम भागातील एक विकसनशील राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य होय. महाराष्ट्राला अनेक नेते, महान संत, अनेक अज्ञात व्यक्तींनी महान व पावन बनविले आहे. हिंदवी स्वराज्य निर्माण … Read more