वेताळबाबा यात्रा मोडनिंब | मुख्य आकर्षण- सोंगाच्या गाड्या

महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील एक गाव म्हणजे मोडनिंब होय. गाव तसं छोटसं पण शिक्षण, संस्कृती आणि माणुसकी जपणारे एक गाव. मोडनिंबमध्ये असणारा राजवाडा ऐतिहासिक वारसा जपणारी साक्ष आहे. या गावात हिंदू, मुस्लिम, हरिजन, जैन या सर्व धर्माची लोकं आनंदाने राहतात. याची ओळख गावात असणारी वेसच करून देते. म्हणजे बरोबर वेसीसमोर मारुतीचे मंदिर असून लगेच त्या … Continue reading वेताळबाबा यात्रा मोडनिंब | मुख्य आकर्षण- सोंगाच्या गाड्या