माझी यशस्वितेची परिभाषा | तुमच्या मते यशस्वी होण्याची परिभाषा काय आहे ?

माझी यशस्वितेची परिभाषा काय ते मी लेखात सांगायचा प्रयत्न करणार आहे. “यशस्विता मिळविणे असतेजगण्याची लढाई,प्रत्येकाच्या ठायी असतेनिराळीच परिभाषा यशस्वितेची, यशाचीअन् यश मिळविण्यात असतेभलतीच कठीणाई.” “यशस्विता म्हणजे आपल्या जीवनाच्या कोणत्याही कार्यक्षेत्रात आपण समाधानपूर्वक उच्चतम व उत्कृष्ट दर्जाची पातळी संपादन करणे होय.” जेवढ्या व्यक्ती तेवढ्या व्यक्तींची यशस्वितेची परिभाषा, त्याबद्दलचे विचार हे भिन्न-भिन्न असणारच. याप्रमाणेच माझी पण यशस्वितेची … Continue reading माझी यशस्वितेची परिभाषा | तुमच्या मते यशस्वी होण्याची परिभाषा काय आहे ?