भारतीय संविधान किंवा राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया

*संविधान :-       देशाचा कारभार व्यवस्थितपणे व्हावा यासाठी काही नियमांची गरज असते, हे नियम एका विशिष्ट पुस्तकात समाविष्ट केले जातात, नियमांच्या या पुस्तकालाच ‘राज्यघटना’ किंवा ‘संविधान’ असे म्हणतात. *संविधान / राज्यघटनेचे महत्त्व :-       १) संविधान देशाचा मुलभूत कायदा आहे. संविधानाच्या चौकटीत राहूनच शासनाला सर्व कार्ये पार पाडावी लागतात.       २) नागरिक व शासन यांच्यातील … Continue reading भारतीय संविधान किंवा राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया