गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या | आकाड तळणे स्पेशल

  जे खेडेगावात राहतात, त्यांना सगळ्यांना माहीत असेल की, आपल्याकडे आषाढ महिन्यात आकाड तळणे हा प्रकार केला जातो. आकाड बनवून सगळ्यांना तो वाटला जातो, त्यातील एक प्रकार म्हणजे कापण्या…. हा लेख वाचून बऱ्याचजणींना आपले बालपण, आजी, शेजार, आकाड घेऊन येणारी आजी, मामा, मावशी नक्कीच आठवतील…. साहित्य:- *गव्हाचे पीठ, *2 चमचे बेसन, *4 चमचे हुरडा दळून … Continue reading गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या | आकाड तळणे स्पेशल