श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूरला नक्की भेट द्या.
नीरा व भीमा नदीचा संगम, अतिशय आकर्षक व रमणीय ठिकाण
मुख, छाती, कंबर सिंहासारखे तर हात, पाय मानवी वाटतात.
नरसिंह रूपातील विष्णू
दगडात कोरलेली विष्णूची मनमोहक मूर्ती
महाराष्ट्रातील अतिप्राचीन नरसिंह मंदिर
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.