मुखपृष्ठ

सर्वांना माझा मनापासून नमस्कार🙏

मी “माझी राजभाषा” या नावाने मराठीमधून ब्लॉग सुरू करत आहे. यामध्ये शालेय विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, आवड असणारे वाचक या सर्वांसाठी मी वेगवेगळ्या विषयांवर लेखन करणार आहे. त्यासाठी शालेय पुस्तके, विविध प्रकाशित पुस्तके यांचा अभ्यास करून सर्वांना समजेल अशा सोप्या मराठी भाषेतून मी माहिती लिहणार आहे. जगण्यात अनुभवातून मिळालेले शहाणपण यांचे लेखन, व्यक्तिरेखा, गावाकडील व आधुनिक पाककृती, फेरफटका करताना नयनरम्य निसर्गवर्णन, आपण विसरून चाललो आहोत त्या सणांचे वर्णन आणि बरचं काही…

           तुम्हांला माझे ब्लॉग आवडले तर नक्की सांगा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीला पण नक्की हे ब्लॉग वाचायला सांगा. काही चुका झाल्यास नक्की हक्काने सांगा, त्यात सुधारणा नक्की केल्या जातील. माझे शैक्षणिक ब्लॉग सर्व विद्यार्थी मित्रांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरावेत, विद्यार्थ्यांना उंच भरारी घेण्यासाठी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा…

एखादा लेख हा काल्पनिक ही असू शकतो, त्याचा कोणाशी काहीही संबंध नसेल, तसे झाल्यास तो योगायोग समजावा…